Knowledge

डांग्या सुळका एक मानसिक आव्हान

Posted on:

डांग्या या नावातच एक आजारपण आहे या सुळक्याच्या पोटातील पाणी प्यायले कि डांग्या खोकला बरा होतो असे येथील लोकांचा समज आहे. नाशिक जिल्हात अनेक सुळके प्रस्त्रारोहाकांना नेहमीच आकर्षित करत राहिले आहे त्यात डांग्या सुळका अग्रगण्य म्हणावा लागेल. याचे कारण हि […]