This abandoned aeroplane is near Khopoli on old Pune-Mumbai Highway.

मुंबईपासून जवळ म्हणजे खोपोली येथे जिथे पूर्वी निशिलँड पार्क होते या ठिकाणी हे विमान आहे. एखाद्या सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी फेरफटका मारायला नक्की जा. पण त्या आधी व्हीडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि आवडल्यास शेअर करा आणि लाईक करा .

Location: https://goo.gl/maps/eMVWvJL1u3m