Climbing / Fort / Knowledge / Trekking

पावसाळ्यात हरिश्चंद्रगड नळीच्या वाटे…

Posted on:

हरिश्चंद्रगड म्हणजे समस्त ट्रेकरची पंढरी. ट्रेकर जमातीमधील प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी या हरिश्‍चंद्रगडावर जाऊन येतोच येतो. गडावरील शिवमंदिर, पुष्पकर्णी,तिथल्या गुहेतील घालवलेली रात्र आणि भास्करच्या हातची झुणका भाकर हे सगळं प्रत्येकानं अनुभवावं असंच…गडावरील कोकणकड्याला जाणं हा तर अद्भूत अनुभव… मात्र अलिकडच्या […]