१००.१ मेगाहर्ट्स एफ एम गोल्ड वर शनिवारी २९ जून ला..सकाळी ११:०५  “युवा तरंग” या कार्यक्रमात भटक्या ‘ दिवा’ च्या भन्नाट गोष्टी, आरजे माधुरी देवधर सोबत नुकत्याच सगळयांनी ऐकल्या आणि ज्यांना ऐकता आल्या नसतील त्यांचासाठी खास ध्वनिफीत…

We had a great time and good sharing our experiences of my experience of Travel, Trekking at “Yuva Tarang” youth programme ( FM Gold Marathi 100.1) Thank RJ Madhuri Deodhar for inviting me . It’s a great platform to give an encouragement and belief for all youth like us.

आरजे माधुरी देवधर सोबत