‘दिव्याखाली अंधार’, ही उक्ती ठाणे शहराजवळ असलेल्या घोडबंदर किल्ल्याबाबत अगदी तंतोतंत लागू होते. कारण इतक्या मोठ्या शहराजवळ असलेला हा किल्ला अजूनही अपरिचितच राहिला आहे… हा अपरिचित किल्ला बघून यायलाच, हवा असा विचार मनात आला आणि तातडीनं विश्रामला फोन केला तेव्हा रात्रीचा […]
भांबुर्डे नवरा
सह्याद्रीतील अनेक डोंगर सुळक्यांना नवरा, नवरी, वऱ्हाड अशी नावं असल्यानं तिथं गेल्यावर एखाद्या लग्नमंडपात गेल्यासारखं वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी नवरा-नवरी हे आहेतच काही ठिकाणी करवली आणि भटोबाही आहेत. आसनगाव नजीक माहुली परिसरात संपूर्ण व-हाडी मंडळीच उपस्थित आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक सुळक्यांची अनेक चमत्कारीक अशी […]
गडगडा किल्याच्याअजिंक्य भेगेची चढाई
कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत होती… नजरेच्या टप्प्यात लक्ष्य दिसत होते… ते गाठण्याची जबर इच्छाशक्ती असल्यामुळे उन्हाची पर्वा न करता लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती… आमची ही जिद्द पाहून सूर्य डोक्यावर येऊन स्तब्ध झाला होता. कदाचित त्यालाही आमचं यश पहायचं […]
हडबीची शेंडी
मित्रांनो, ही गोष्ट आहे, अंकाई-टंकाई किल्ल्याजवळच्या ‘हडबीची शेंडी’ या सुळक्याची. काही वर्षांपूर्वी जेव्हा अंकाई-टंकाई ही दुर्गजोडगोळी पाहिली, त्याच वेळी त्याच्या शेजारच्या त्या सुळक्याने लक्ष वेधून घेतले होते. हा सुळका कधीतरी सर करायचा हा निश्चय आम्ही त्या वेळी केला होता. या […]