Climbing / Knowledge

भांबुर्डे नवरा

Posted on:

सह्याद्रीतील अनेक डोंगर सुळक्यांना नवरा, नवरी, वऱ्हाड अशी नावं असल्यानं तिथं गेल्यावर एखाद्या लग्नमंडपात गेल्यासारखं वाटतं. कारण प्रत्येक ठिकाणी नवरा-नवरी हे आहेतच काही ठिकाणी करवली आणि भटोबाही आहेत. आसनगाव नजीक माहुली परिसरात संपूर्ण व-हाडी मंडळीच उपस्थित आहेत. सह्याद्रीमध्ये अनेक सुळक्यांची अनेक चमत्कारीक अशी […]

Climbing / Fort / Trekking

आजोबांची शेंडी

Posted on:

ही भटकंती आहे २०१४ सालची… मुंबईपासून साधारण १३० किलोमीटवर शहापूरनजीक आजोबा किल्ला वसला आहे. घनदाट जंगलला सोबत सापांचा वावर हे याचे खास विशेष. याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण’ हा धर्मग्रंथ लिहिला. सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव […]

Climbing / Fort / Knowledge / Trekking

गडगडा किल्याच्याअजिंक्य भेगेची चढाई

Posted on:

कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत होती… नजरेच्या टप्प्यात लक्ष्य दिसत होते… ते गाठण्याची जबर इच्छाशक्ती असल्यामुळे उन्हाची पर्वा न करता लक्ष्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती… आमची ही जिद्द पाहून सूर्य डोक्यावर येऊन स्तब्ध झाला होता. कदाचित त्यालाही आमचं यश पहायचं […]

Climbing / Fort / Knowledge / Trekking

हडबीची शेंडी

Posted on:

मित्रांनो, ही गोष्ट आहे, अंकाई-टंकाई किल्ल्याजवळच्या ‘हडबीची शेंडी’ या सुळक्याची. काही वर्षांपूर्वी जेव्हा अंकाई-टंकाई ही दुर्गजोडगोळी पाहिली, त्याच वेळी त्याच्या शेजारच्या त्या सुळक्याने लक्ष वेधून घेतले होते. हा सुळका कधीतरी सर करायचा हा निश्चय आम्ही त्या वेळी केला होता. या […]