Fort / Trekking

हटके हटकेश्वर

Posted on:

या ट्रेकच्या नावातच इतके हटकेपणा आहे तसा हा ट्रेक पण तितकाच हटके आहे. किल्लेच आमचे माहेरघर म्हणत गडकोटांच्या कपारीत जास्त रमणारे आम्ही या वेळी सोन्याच्या डोंगरातच्या शोधात निघालो. नवनाथ ग्रंथात हटकेश्वर मंदीर असलेल्या डोंगराला सोन्याचा डोंगर म्हटले आहे. हटकेश्वरला तीन […]

Knowledge / Trekking

ठाण्याचे मामा भाचे

Posted on:

तसं बघितलं  तर माझं संपूर्ण बालपण वरळी मध्ये गेलंय….मात्र गेल्या पाच वर्षांपासून तलावांचं शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरामध्ये वास्तव्याला आहे… ठाण्यातील प्रसिद्ध अशा मासुंदा तलावाजवळ माझं घर.. त्यामुळे इथून येता जाताना या तलावाची आणि आसपासच्या परिसराची नानविविध रूप मी […]

Climbing / Fort / Knowledge / Trekking

वाघबीळ – वाघाची गुहा

Posted on:

वाघबीळ. या शब्दातूनच याबद्दल कळतं. वाघाच्या अस्तित्वाची खूण सांगणारी अशी ही वाघबीळ अनेक ठिकाणी आहेत. मग, बदलापूर तरी कसं अपवाद असणार ना!  कोंडेश्वरला जाताना उमेशने या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या वाघबीळबद्दल सांगितलं… आणि सहाजिकच मनात तिथं जाण्याची इच्छा निर्माण झाली… […]

Climbing / Fort / Knowledge / Trekking

कैरा सुळका

Posted on:

गोष्ट स्फूर्तीदायक प्रस्तारोहणाची ! २०१३ साली ‘बाण’ हायकर्सचे प्रस्तारोहण सुरू होऊन अवघे एक वर्षच झाले होते. सराव आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नवनवीन मोहिमा डोक्यात येत होत्या. पहिल्या वर्षात लक्ष्मणची आणि माझी जोडी चांगलीच जमल्याने आमच्या दोघांचाही प्रस्तारोहण करण्याचा आत्मविश्वास बळावला होता. खूप […]

Climbing / Fort / Knowledge / Trekking

मनात ठसलेला भैरवगड

Posted on:

मोरोशीच भैरवगड म्हणजे निसर्गाच्या आगळ्यावेगळ्या कलाकृतीपैकी एक. अनेक शतकांपूर्वी उफाळून आलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या डाईक रचनेची ही कमाल. अवकाशाला भेदणारी ३०० फुटी उभी कातळ भिंतीला माळशेज घाटाच्या आधी प्रवास करताना पाहणे म्हणजे एक सुखद आनंद असतो. प्रत्येक वळणावर भैरवगडाचे […]

Climbing / Fort / Knowledge / Trekking

‘सत्य’ चप्पल घालून तयार होईपर्यंत.. ‘खोट’ गावभर फिरून आलेलं असतं !!

Posted on:

नुकत्याच पालघर इथं झालेल्या अमानवीय अशा हत्याकांडाचे पडसाद सर्व देशात उमटले आहेत. चोर आल्याच्या अफवेने किती भयाण परिस्थिती उद्भवू शकते याची जाणीव या घटनेतून आपल्या सर्वानाच झाली…काही वर्षांपूर्वी म्हणजे नेमकं सांगायचं तर २०१२ साली आमच्यावरही असाच काहीसा बाक प्रसंग ओढवला होता… त्याचं […]

Climbing / Knowledge / Trekking

लाज वाटते मला ट्रेकर असल्याची…

Posted on:

सह्याद्रीतल्या अनेक मोहिमा करताना किंबहुना ट्रेकर म्हणून मिरवताना नेहमीच स्वत:चा अभिमान वाटतो.  परंतु एक रात्र अशीही होती ज्यावेळी स्वत:ला ट्रेकर म्हणून घेताना खरोखरच लाज वाटू लागली. ती रात्र होती ढाक बहिरीच्या गुहेतील… लोणावळा- कर्जत दोन्ही बाजूने पोहचता येणारा आणि सह्याद्रीतील […]

Climbing / Fort / Trekking

धोधो पावसातील किल्ले औंढा

Posted on:

सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग म्हणजे थेट इगतपुरी पासून ते थळघाटाच्या पूर्वेकडील परिसर जाते. याच रांगेत महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे कळसुबाई शिखर समस्त गिरीप्रेमींना कायमच खुणावत असते. पुढे याचे दोन भाग होतात एका भागात अलंग, मदन, कुलंगसारखे गिर्यारोहकांना आकर्षित करणारे किल्ले […]

Knowledge

माळशेजचा वाटसरू फंट्यां

Posted on:

नवरा , नवरी , करवली, शेंडी, टोक आणि त्यांचा सोबत जोडलेले तिथले ठिकाण अशी बरीच नावे सुळक्यांच्या बाबतीत परिचयाची आहेत. पण फंट्यां हे नाव का असा प्रश्न मला आजही सतावत आहे. नावातच फन असेलला हा सुळका चढाईत किती मजा आणतो […]

Knowledge

ट्रेकिंगचे भूत

Posted on:

ट्रेकिंगचे भूत माझ्या मानेवरअगदी लहानपणीच बसले. पण ट्रेकिंगला माझ्या मानेवर भूत बसले असे कधी वाटलेच न्हवते. “महाड” कोकण पट्ट्याच्या नकाशावरील एक ठळक नाव. महाड पासून साधारण ३० किलोमीटर वर असणार्या “तलाये” नावाच्या गावातून ते थेट उंबर्डी पर्यंतची  वाघाजी घाटातून जाणारी वाट ते शिवथळघळी […]