साखरमाचीचा पाहुणचार

अहुपे ते सिद्धगड सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नावाप्रमाणेच गोड गाव. एकाबाजूला खेतोबा डोंगराची अफाट कातळ भिंत तर दुसऱ्या बाजूला दऱ्या घाटाची खोल दरी आणि सोबतीला मिरवणारे गोरखगड, सिद्धगड,मच्छिंद्रगडासारखे युग पुरुष. गावात वीज नाही की रस्ता नाही. तरीही भरभरून दिलेल्या या निसर्गाच्याकृपेने अनेक पिढ्या इथं वाढल्या. आज मात्र इथे आहे … Continue reading साखरमाचीचा पाहुणचार